या राशीचं शुभमंगल होणार?

Science technology

16 December 2025

Author:  शिल्पा आपटे

2026 मध्ये या राशींचं लग्न ठरणार असं सांगितलं जात आहे

लग्न ठरणार

Picture Credit: Pinterest

लग्नासाठी इच्छुक असाल तर प्रयत्न करा, योग आहेत 2026 मध्ये

मिथुन

Picture Credit: Pinterest

love marriage चा विचार करत असाल तर वर्ष तुमचंच आहे

सिंह

Picture Credit: Pinterest

गुरुच्या कृपेने 2026 मध्ये कन्या राशीच्या व्यक्तींच्या साखरपुड्याचे योग

कन्या

Picture Credit: Pinterest

कुंभ राशीच्या व्यक्तींच्या लग्नाची बोलणी पुढे सरकतील

कुंभ

Picture Credit: Pinterest

मंगळ, गुरु आणि शुक्र कमजोर असल्यास लग्नात अडथळे येतात

मंगळ, शुक्र, गुरू

Picture Credit: Pinterest

गुरुवारी केळ्याच्या झाडाची पूजा, हळद-चंदन एकत्र करून जल अर्पण करा

उपाय

Picture Credit: Pinterest