श्वेता तिवारी स्मॉल स्क्रीनवरची एक स्टायलिश अभिनेत्री आहे.
श्वेता तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत
वेस्टर्न आउटफिटमध्ये श्वेताचा सिझलिंग लूक पाहायला मिळत आहे.
श्वेताने व्हाइट क्रॉप टॉप, मिनी शॉर्ट्स घातले आहे.
त्यासोबतच मॅचिंग कलरचा ओव्हरकोट कॅरी केलेला आहे.
डीप व्हाइट क्रॉप टॉपमध्ये श्वेता गॉर्जिअस दिसत आहे.
न्यूड मेकअपसोबतच तिने न्यूड लिप शेडही लावलेली आहे.
गळ्यात चेन आणि हेअर बनने तिने तिचा लूक कम्प्लीट केला आहे.