www.navarashtra.com

Published Jan 05, 2025

By  Mayur Navle

कोणती लोकं Credit Card साठी पात्र नसतात? 

Pic Credit- iStock

हल्ली क्रेडिट कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्डवरील फायदे आणि सुविधा वेगवेगळ्या असतात.

वेगवेगळे फायदे

चला जाणून घेऊया, कोणती लोकं क्रेडिट कार्डसाठी पात्र नसतात. 

जाणून घ्या

जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट कार्ड स्कोर चांगला नसेल तर त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड  बनवणे कठीण होऊन बसते.

क्रेडिट स्कोर

ज्यांच्या डोक्यावर आधीच जास्त कर्ज आहे, अशांना बँक क्रेडिट कार्ड सहसा देत नाही.

जास्त कर्ज

18 पेक्षा खालील आणि 65 पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींचे क्रेडिट कार्ड बनत नाही.

वय महत्वाचे

.

शेअर केलेल्या अनेक फोटोंमध्ये सोनालीने कँडिड पोजेस देत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. 

सतत नोकरी बदलणे

.