दिल्लीतील लाल किल्ल्याला ऐतिहासिक असे महत्व प्राप्त आहे.
Picture Credit: Istockphoto
लाल किल्ला २५० एकरमध्ये पसरलेला असून याला पूर्वी ६ दरवाजे होते.
२००६ मध्ये युनेस्कोने लाल किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
त्या काळात लाल किल्ला बांधण्यासाठी १ कोटी रुपये खर्च आल्याचे म्हटले जाते.
लाल किल्ला १६४८ मध्ये मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता.
लाल किल्ला पूर्ण होण्यासाठी १० वर्षांचा अवधी लागला.