Published Jan 12, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
ताजमहाल केवळ भारताचीच नाही तर जगातील सर्वात सुंदर इमारत आहे.
आगरामध्ये स्थित ताजमहाल पाहण्यासाठी लाखो लोकांची गर्दी असते.
उत्तर प्रदेशातील आगरा शहरात ताजमहाल स्थित आहे.
मुघल बादशाहा शाहजाहांने त्याच्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला होता.
पण तुम्हाला माहिती आहे का, ताजमहाल कोणी डिझाईन केला होता?
उत्साद अहमद लाहौरीने ताजमहाल डिझाईन केला होता.
लाहौरीने वास्तुकार, इंजिनिअर आणि शिल्पकारांसोबत ताजमहाल डिझाईन केला.
ताजमहाल किती उंच आहे, तुम्हाला माहिती आहे का?
ताजमहालची उंची सुमारे 243 फीट आहे.