Published Oct 25, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
\
ज्यांची जन्मतारीख 1 आणि 10 आहे अशा व्यक्तींनी रोज सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करावं. त्यांची उपासना करावी.
ज्यांची जन्मतारीख 2,20 किंवा 11 आहे अशा व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात. या व्यक्तींनी महादेवांची उपासना केल्याने अनेक लाभ मिळतात.
जर तुम्ही 3, 12, 21 आणि 30 या तारखेला जन्म झाला असेल तर तुम्हाला श्री गणेशांची उपासना करणं फलदायी ठरेल.
.
तुमची जन्मतारीख 13, 31, 22 किंवा 4 असेल तर तुम्ही माता लक्ष्मी आणि श्री गणेशांची पुजा करावी असं अंकशास्त्र सांगतं.
.
जर 5, 14 आणि 23 या तारखेला या तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही भगवान विष्णूंची उपासना केली तर सुख संपत्ती प्राप्त होते.
15, 6, आणि 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर शुक्राचा प्रभाव असतो. म्हणूनच या व्यक्तींनी माता लक्ष्मीची उपासना केल्याने धनसंपत्ती वृद्धींगत होते.
तुमची जन्मतारीख 7, 16 आणि 25 असेल तर शिव पार्वतीची उपासना केल्या सुख शांती प्राप्त होते.