Published Sept 9, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
या व्यक्तींंसाठी केळ्याचे मिल्क शेक ठरेल घातक
ज्या व्यक्तींचं वजन जास्त आहे, त्यांनी केळ्याचे मिल्क शेक पिणे टाळावे. दुधासह याचे मिश्रण हाय कॅलरी ठरते
तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या असेल तर Banana Milk Shake पिण्याने पोट खराब होऊन नुकसान होईल
कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्या व्यक्तींनी केळ्याचे मिल्क शेक पिणे टाळावे. यामध्ये फॅट्स जास्त असून त्रासदायक होते
.
सर्दी आणि खोकला असणाऱ्या व्यक्तींनी बनाना मिल्क शेक पिऊ नये, कारण केळं हे थंड असतं
.
डायबिटीसची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी यापासून लांब राहावे, अन्यथा यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढेल
ज्या व्यक्तींना श्वासासंबंधित समस्या आहेत, त्यांनीदेखील केळ्याचं सेवन केल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो
अपचनाची समस्या असलेल्या व्यक्तींनी अजिबात केळ्याचे मिल्क शेक पिऊ नये, जळजळ अधिक वाढते
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही