www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Shilpa Apte

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस

Pic Credit -  X

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आपने मतदारांना खुश करण्यासाठी आश्वासनं दिलेली आहेत

निवडणूक

आश्वासनं आणि योजनांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला जात आहे

आश्वासनं

भाजपने जाहीरनाम्यात महिलांना महिना 2500 रुपये मदत देण्याचे आश्वासन दिले आहे

भाजप

तर दुसरीकडे आम आदमी पार्टीने महिलांना 21०० रुपये देण्याची घोषणा केली आहे

आप

काँग्रेस बेरोजगार तरुणांना दरमहा 8500 रुपये देण्याची घोषणा करत आहे

काँग्रेस

दिल्लीकरांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे

मोफत वीज-पाणी

त्यामुळे आता दिल्लीची जनता कोणच्या पारड्यात आपलं मत टाकणारं हेच पाहायचं

कोण जिंकणार?

पेस्ट करण्याची पद्धत बदला, मोत्यासारखे चमकतील दात