Published Sept 13, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
हिंदू धर्मांत परिवर्तिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा अर्चना करावे.
यंदा एकादशी 14 सप्टेंबरला साजरी केली जाईल. विष्णू आणि पार्वतीची पूजा केली जाईल.
एकादशी 13 सप्टेंबर रात्री 10.30 वाजता आहे. तर त्याची समाप्ती 14 सप्टेंबर रात्री 8.41 आहे.
.
एकादशीला विष्णूची पूजा करावी असे केल्याने जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.
परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी लक्ष्माची पूजा केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होतात.
परिवर्तिनी एकादशीला पाण्यामध्ये साखर मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा.
भगवान विष्णू आणि माता पार्वतीची पूजा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते.