www.navarashtra.com

Published On 19 March 2025 By Harshada Jadhav

सर्व ग्रह सूर्याभोवती का फिरतात?

Pic Credit -   Pinterest

पृथ्वीसह सूर्यमालेतील सर्वच ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात.

सूर्य

पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की सर्व ग्रह सूर्याभोवतीच का प्रदक्षिणा घालतात.

विचार केलाय

सूर्यमालेतील ग्रह कधी सूर्यापासून वेगळे का होत नाहीत?

ग्रह 

तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे गुरुत्वाकर्षण बल. 

गुरुत्वाकर्षण 

आपल्या पृथ्वीवर देखील गुरुत्वाकर्षण बल आहे.

पृथ्वी

पृथ्वीप्रमाणेच सूर्यावर देखील गुरुत्वाकर्षण बल आहे.

सूर्य

सूर्यावरील गुरुत्वाकर्षण बलामुळेच पृथ्वीसह इतर सर्व ग्रह त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालतात.

प्रदक्षिणा 

ग्रहांची गती आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल यामध्ये एक संतूलन असते.

संतूलन 

याच कारणामुळे सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यापासून कधी वेगळे होत नाहीत. 

कारण