Published Nov 02,, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अनेकदा आपण थकलेले असतो, आपल्या शरीराला झोपेची गरज असते तेव्हा आपोआप आपण जांभई देतो.
पण काही वेळेस जांभई दिल्यानंतर आपल्या डोळ्यातून पाणी येते. हे असे का होते याचा कधी विचार केला आहे का?
जांभई दिल्यानंतर डोळ्यातून पाणी येणे हे एक नैसर्गिक कारण आहे. पण नेमके हे होते कशामुळे याबद्दल जाणून घेऊया.
जांभई घेताना आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे डोळ्यांची पाण्याची ग्रंथी सक्रिय होतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते.
हे पाणी डोळ्यांना मॉइश्चरायझ करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असते.
जांभईच्या क्रियेत डोळे आणि श्वसन यांचा समन्वय होत असतो.
लोकांना जांभईच्या वेळी डोळ्यातून अधिक पाणी येते, हे त्यांच्या शरीराची प्रतिक्रिया आणि व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते.
.
काहीवेळा डोळ्यातून पाणी येणे हे आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.
.