दारू प्यायल्याने ब्रेकअप का आठवते?

Life style

30 December 2025

Author:  शिल्पा आपटे

दारू प्यायल्यावर माणसं अचानक Emotional होतात, जुनी नाती आठवतात

जुनी नाती

Picture Credit: Pinterest

काही जणं अचानक शांत होतात, हसणं थांबतं, अश्रू अनावर होतात

दारूमुळे बदल

Picture Credit: Pinterest

मेंदूचा पुढचा भाग काय बोलायचं ते ठरवतो, दारूमुळे नियंत्रण कमी होते

मेंदूवर परिणाम

Picture Credit:  Pinterest

मनात दडलेल्या भावना आपण लपवतो, नशेमध्ये या भावना बाहेर पडतात

दडपलेल्या भावना

Picture Credit: Pinterest

दारूमुळे मेंदूला असं वाटतं की आपण काहीही करू शकतो

आत्मविश्वास

Picture Credit: Pinterest

दारूमुळे जुन्या आठवणी ताज्या होतात, ब्रेकअप, नाती आठवणी डोळ्यासमोर येतात

जुन्या आठवणी

Picture Credit: Pinterest