बाईकचा इंडिकेटर सुरू करताच LED एकामागून एक कसे पेटतात?

Automobile

06 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पारंपरिक इंडिकेटरमध्ये सर्व बल्ब एकाच वेळी पेटतात आणि बंद होतात. मात्र Sequential LED इंडिकेटरमध्ये प्रकाश एका बाजूने दुसऱ्या बाजूला सरकत असल्यासारखा दिसतो.

नेहमीच्या इंडिकेटरपेक्षा वेगळे

Picture Credit:pinterest

रायडर इंडिकेटर स्विच सुरू करतो, तेव्हा वाहनाच्या इलेक्ट्रिकल सिस्टिममधून इंडिकेटर सर्किटला वीजपुरवठा सुरू होतो.

कशी होते सुरुवात?

Picture Credit:pinterest

या इंडिकेटरमध्ये अनेक LED वेगवेगळ्या गटांमध्ये लावलेले असतात. प्रत्येक गट ठरावीक क्रमाने पेटेल अशी त्याची रचना केलेली असते.

Sequential Technology काय आहे?

Picture Credit:pinterest

यासाठी कंट्रोलर सर्किट किंवा ड्रायव्हर सर्किट वापरले जाते. ते LED च्या प्रत्येक गटाला ठरावीक वेळेच्या अंतराने वीजपुरवठा करते.

LED एकामागून एक कसे पेटतात?

Picture Credit:pinterest

सुरुवातीचा LED ग्रुप पेटतो. त्यानंतर पुढचा ग्रुप सुरू होतो. अशा प्रकारे प्रकाश पुढे सरकत असल्याचा इफेक्ट तयार होतो.

प्रकाशाचा तयार होतो खास पॅटर्न

Picture Credit:pinterest

अशा इंडिकेटरमध्ये LED मॉड्यूल, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सर्किट आणि टाइमिंग कंट्रोल यांचा वापर होऊ शकतो. काही मॉडेलमध्ये मायक्रोकंट्रोलरही असतो.

कोणते तंत्रज्ञान वापरले जाते?

Picture Credit:pinterest

Sequential इंडिकेटरमुळे वळण्याची दिशा अधिक स्पष्टपणे दाखवता येते. विशेषतः आधुनिक बाईक आणि कारमध्ये हा लाइटिंग पॅटर्न आकर्षक दिसतो.

याचा फायदा काय?

Picture Credit:pinterest

नाही! काही वाहनांमध्ये साधे ब्लिंकिंग LED इंडिकेटर असतात, तर काहींमध्ये Sequential LED टेक्नॉलॉजी असते. त्यामुळे दोन्हींच्या प्रकाशाच्या पॅटर्नमध्ये फरक दिसतो.

प्रत्येक LED इंडिकेटर असा असतो का?

Picture Credit:pinterest