AC हवा थंड करताना हवेतील ओलावा काढतो. हा ओलावा पाण्यात बदलतो आणि Drain Pipeमधून बाहेर जाणे अपेक्षित असते.
Picture Credit: Pinterest
धूळ, कचरा किंवा शेवाळामुळे Drain Pipe चोक झाल्यास पाणी बाहेर न जाता Indoor Unitमधून घरात टपकू शकतं.
Picture Credit: Pinterest
Air Filterमध्ये धूळ साचल्याने Airflow कमी होतो. त्यामुळे Evaporator Coilवर बर्फ तयार होऊ शकतो आणि तो वितळल्यावर पाणी गळू शकतं.
Picture Credit: Pinterest
पावसाळ्यानंतरही हवेत Humidity राहू शकते. त्याचवेळी October Heatमुळे ACचा वापर वाढतो. त्यामुळे Condensation आणि Drainageशी संबंधित समस्या जाणवू शकतात.
Picture Credit: Pinterest
खूप कमी Temperature सेट केल्याने Coilवर बर्फ जमा होण्याची शक्यता वाढू शकते. बर्फ वितळल्यानंतर पाणी Indoor Unitमधून गळू शकतं.
Picture Credit: Pinterest
Indoor Unit योग्य उतारात बसवलेलं नसेल किंवा Drain Pipeला योग्य Slope नसेल, तर पाणी Drain होण्याऐवजी आत येऊ शकतं.
Picture Credit: Pinterest
Filter नियमित स्वच्छ करा Drain Pipe तपासा ACची Servicing वेळेवर करा पाणी गळत असल्यास जबरदस्ती AC चालवू नका
Picture Credit: Pinterest
Cleaning करूनही पाणी गळत असेल, Coilवर वारंवार बर्फ जमा होत असेल किंवा ACची Cooling कमी झाली असेल, तर Technicianकडून तपासणी करून घ्या.
Picture Credit: Pinterest