कुत्रा ठराविक व्यक्तींवर का भुंकतो?

Life style

05 January 2026

Author:  शिल्पा आपटे

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे, घरातील कुत्रा हा कुटुंबाचाच भाग बनतो

कुत्रा

Picture Credit: Pixels

कुंत्र्यांची वास घेण्याची क्षमता खूप जास्त आणि तीव्र असते. 

वास घेणे

Picture Credit: Pixels

अनेकवेळा आपण हे पाहतो की कुत्रा काही ठराविक व्यक्तींवरच जास्त भुंकतो

का भुंकतो?

Picture Credit: iStock

एखादी व्यक्ती घाबरली असेल तर कुत्रा त्या व्यक्तीच्या भीतीच्या वासाला ओळखतो 

घाबरलेली व्यक्ती

Picture Credit: iStock

त्यामुळेच कुत्रे घाबरलेल्या व्यक्तींवर जास्त भुंकताना दिसतात

भुंकणं

Picture Credit: Pexels

थेट डोळ्यात पाहणं, फास्ट चालणं, धावणं या हालचाली त्यांना धोकादायक वाटतात

body language

Picture Credit: Pexels

एखाद्याने त्यांना मारलं असेल किंवा घाबरवलेलं असेल तर कुत्रे ते विसरत नाहीत

स्मरणशक्ती

Picture Credit: Pexels