विजेच्या तारेवर झोप घेत असताना पक्षी खाली का पडत नाहीत? ...
पक्षी असे उंचावर कसे काय झोपतात? यामागे नक्की काय कारण असू शकतं
तज्ञ म्हणतात की, पक्षी उंचीवरून का पडत नाहीत याची 2 प्रमुख कारणे आहेत.
पहिले कारण म्हणजे पक्ष्यांच्या पंजाची पकड खूप मजबूत असते.
Fill in some text
जेव्हा ते विजेच्या तारांवर बसतात तेव्हा ते त्यांना नखांच्या मदतीने स्वत:ला त्या जागी लॉक करतात. ज्यामुळे ते खाली पडू शकत नाहीत.
झोपतानाही पक्षी उंचीवरून पडत नाहीत याचे एक कारण म्हणजे ते कधीही दोन्ही डोळे मिटून झोपत नाहीत, पण त्यांचा एक डोळा नेहमी उघडा असतो.
उघड्या डोळ्यामुळे त्याचा अर्धा मेंदू झोपेत असतानाही सक्रिय राहतो. या क्रियाशील मनामुळे पक्षी ताऱ्यांवर झोपूनही सावध राहतात.
त्यांचे हे वैशिष्ट्य त्यांना उंचावरून पडण्यापासून वाचवते. आणि ते त्यांची झोपही आरामात पूर्ण करतात.