अंडं खाल्ल्याने उष्णता वाढते?

Health

25 May, 2025

Editor: Shilpa Apte

अंडं उष्ण असल्याने शरीरातील उष्णता वाढते, पचनाच्या समस्या निर्माण होतात

उष्णता

Picture Credit:  Pinterest

उन्हाळ्यात अंडं हळुहळु पचते, गॅल, अपचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते

पचन

उन्हाळ्यात अंड योग्य प्रमाणात खावे, रोज 1 किंवा 2 अंडी खाणं योग्य मानतात

योग्य प्रमाण

एथलिट्स, जीम करणाऱ्यांना प्रोटीन जास्त प्रमाणात लागते, दिवसभरात 4 ते 5 अंडी खावी

मसल्स

अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असते, फॅट कमी  तर पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल जास्त 

व्हाइट एग

कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी दिवसभरात 2 पेक्षा जास्त अंडी खाणं टाळावं. 

हेल्दी हार्ट

अंड्यामुळे बद्धकोष्ठता, पिंपल्स, पचनाच्या संबंधित समस्या उद्भवतात

नुकसान