घोडा हा त्याच्या वेगवान शैलीमुळे ओळखला जातो.
Picture Credit: Pixabay
अनेकदा घोडे धावताना किंवा उभे राहून चारा खाताना दिसतात. मात्र, ते बसत का नाही?
घोडा बसू शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे त्याची शारीरिक रचना.
असे नाही की घोडा बसूच शकत नाही. मात्र, तो बसताना त्याच्या शरीर आणि पायावर अधिक दबाव येतो.
घोड्याचा स्वभाव हा धावण्याचा असतो. ते जर बसले तर त्यांना पुन्हा धावण्यासाठी वेळ लागतो.
वैज्ञानिकांच्या मते, घोडे हे चंचल असतात. जेणेकरून त्यांना उभेच राहायला आवडते.
जेव्हा एखादा घोडा थकला असेल किंवा ती जखमी झाला असेल तर तो आराम करण्यासाठी बसतो.
Picture Credit: Pinterest