www.navarashtra.com

Published Sept 20, 2024

By  Harshada Patole

Pic Credit - social media

सोलो ट्रॅव्हलरसाठी जपान हे नंबर 1 का आहे?

सोलो ट्रॅव्हलरसाठी नंबर 1 डेस्टिनेशन आहे जपान. जपान या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे.

पहिल्या क्रमांकावर

जपानमधील टोकियो, माउंट फुजी, क्योटो, ओसाका आणि हिरोशिमा ही शहरे  तुम्हाला अत्यंत आकर्षित करतील.

शहरे

.

एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तुम्हाला फक्त 1-3 तास लागतात. जरी शेकडो किलोमीटरचे अंतर असले तरीही.

प्रवास 

जपानमध्ये हायस्पीड ट्रेनची तिकिटे 70 टक्क्यांनी महाग झाली असली तरी तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला ते स्वस्त पडेल.

बुलेट ट्रेन

जिथून तुम्हाला शहराचे 360-डिग्री ओपन एअर व्ह्यू मिळेल. फक्त ऍडव्हान्स बुक करा आणि सूर्यास्ताच्या वेळी भेट द्या.

शिबुया स्काय

जो जगातील सर्वात वर्दळीचा पादचारी चौक असल्याचे म्हटले जाते. तुम्हाला इथे हजारो लोक एकत्र फिरताना दिसतील.

शिबुया क्रॉसिंग

येथे गुन्हेगारी फार कमी आहे. कारण जपानी संस्कृती परस्पर आदर आणि दयाळूपणावर आधारित आहे.

जपानी संस्कृती

37.3 दशलक्ष लोकसंख्या असलेले टोकियो हे जगातील सर्वात मोठे शहर आहे. तुम्ही येथे शिबुया स्कायला भेट देऊ शकता.

टोकियो

विशेष म्हणजे जर तुम्ही महिला असाल तर तुम्हाला येथे अनेक बाबतीत विशेष सवलती मिळतात.

महिलांसाठी सवलत