बाइक रायडर्ससाठी Premium Helmet! Axor MX Carbonची ही फीचर्स आहेत खास

Automobile

22 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कार्बन फायबर कंपोझिट शेल आणि ऑफ-रोड MX डिझाइनमुळे हा हेल्मेट खास लक्ष वेधून घेतो.

Axor MX Carbon Helmetची चर्चा का?

Picture Credit:axorhelmets

Axor MX Carbon Helmetची अधिकृत MRP ₹20,060 आहे. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर Black Carbon रंगात उपलब्ध असून M, L, XL आणि 2XL साइज दिल्या आहेत.

किंमत किती?

Picture Credit:axorhelmets

या हेल्मेटचे वजन सुमारे 1,040 ग्रॅम ±50 ग्रॅम आहे. त्यामुळे लांब राइडमध्ये मानेला होणारा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

सगळ्यात मोठं वैशिष्ट्य – वजन!

Picture Credit:axorhelmets

हेल्मेटमध्ये हलके पण मजबूत हाय-डेन्सिटी कार्बन फायबर कंपोझिट वापरले आहे. UV प्रोटेक्शनही देण्यात आले आहे.

Carbon Fiber Shellचा फायदा

Picture Credit:axorhelmets

Multi-density EPP इम्पॅक्ट अॅब्सॉर्प्शनसाठी, Base Trim cervical protectionसाठी आणि Double D-ring secure retentionसाठी देण्यात आला आहे.

Safety मध्येही भरपूर फीचर्स

Picture Credit:axorhelmets

Axor MX Carbon ला ECE 22.06, DOT आणि ISI सर्टिफिकेशन मिळाले आहे, अशी कंपनीची अधिकृत माहिती आहे.

ECE 22.06 + DOT + ISI Certification

Picture Credit:axorhelmets

या मॉडेलमध्ये पारंपरिक स्क्रीन/व्हिजरऐवजी गॉगल्ससाठी खास जागा आहे. Anti-slip zonesमुळे गॉगल्स स्थिर ठेवण्यास मदत होते.

Visor नाही, मग Vision कसं?

Picture Credit:axorhelmets

Multiple air intakes, rear extractors आणि wide chin intakeमुळे हेल्मेटमध्ये सतत airflow ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

Ventilationसाठी खास व्यवस्था

Picture Credit:axorhelmets

हलके वजन, कार्बन कंपोझिट, गॉगल्स compatibility आणि मजबूत safety standards पाहता Axor MX Carbon हा प्रीमियम MX हेल्मेट शोधणाऱ्या रायडर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

MX/Off-Road Ridersसाठी खास पर्याय!

Picture Credit:axorhelmets