www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By  Shilpa Apte

अंगठ्याद्वारे पितरांना पाणी देण्यामागचं कारण जाणून घ्या

Pic Credit -  iStock

पितृपक्षात पितरांना तर्पण दिल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते

मोक्ष प्राप्ती

पितृपक्षात पितरांना तर्पण फक्त अंगठ्यानेच का केले जाते? 

अंगठ्याने तर्पण

पूर्वजांना अंगठ्याने तर्पण अर्पण करण्याची सुरुवात रामायण-महाभारत काळापासून झाली. 

रामायण-महाभारत

.

अंगठ्यामध्ये पूर्वजांचा वास असल्याचं मानलं जातं

पूर्वजांचा वास

अंगठ्याने जल अर्पण करून ते पितृतीर्थातून पिंडांवर पोहोचते.

पितृतीर्थ

पिंडावर अंगठ्याने पाणी दिल्याने पितरांना जेवण दिले जाते असं म्हणतात

जेवण

अंगठ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही बोटाने पाणी दिल्यास पितरांना मोक्षप्राप्ती मिळत नाही अंस मानतात. 

अंगठाच का?

आठवड्यातल्या कोणत्या दिवशी केसांना तेल लावू नये?