AC Cooling कमी का होते? घर थंड न होण्याची  ५ कारणं

Science Technology

06 Oct 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

या 5 चुका Cooling बिघडवू शकतात!

AC असूनही घर थंड होत नाही?

Picture Credit: Pinterest

ACचा Air Filter धुळीने भरला असेल तर Airflow कमी होतो. परिणामी ACला Room थंड करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.

Filterकडे दुर्लक्ष

Picture Credit: Pinterest

फार कमी Temperature सेट केल्याने Room लगेच थंड होईलच असं नाही. 24–26°C च्या आसपास Setting ठेवून पाहा.

योग्य Temperature नाही

Picture Credit: Pinterest

AC सुरू असताना खिडक्या किंवा दरवाजे वारंवार उघडे राहिल्यास बाहेरची गरम हवा आत येते. त्यामुळे Cooling कमी जाणवते.

दरवाजे-खिडक्या उघड्या

Picture Credit: Pinterest

खिडकीतून येणारा Direct Sunlight Room गरम ठेवू शकतो. पडदे किंवा ब्लाइंड्स वापरल्याने ACवरील Cooling Load कमी होण्यास मदत होते.

सूर्याची थेट किरणं

Picture Credit: Pinterest

Outdoor Unitभोवती धूळ, कचरा किंवा हवा खेळती राहण्यासाठी कमी जागा असेल तर Heat बाहेर सोडण्याची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते.

Outdoor Unitची समस्या

Picture Credit: Pinterest

Room मोठा आणि ACची Cooling Capacity कमी असेल तर AC बराच वेळ चालूनही अपेक्षित Cooling मिळणार नाही.

ACची Capacity कमी?

Picture Credit: Pinterest

Filter स्वच्छ असूनही Cooling कमी असेल, तर Refrigerant कमी असणे, Coilवर धूळ/बर्फ जमा होणे किंवा Technical Fault असण्याची शक्यता आहे. अशावेळी Technicianची मदत घ्या.

हेही तपासा!

Picture Credit: Pinterest

Filter स्वच्छ ठेवा, खिडक्या बंद ठेवा, Direct Sunlight रोखा आणि Outdoor Unitभोवती हवा खेळती राहू द्या.

ACची Cooling वाढवायची असेल तर...

Picture Credit: Pinterest