आपल्याकडे कोणत्याही कामासाठी जाताना किंवा शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाण्याची प्रथा आहे
आपल्याकडे कोणत्याही कामासाठी जाताना किंवा शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाण्याची प्रथा आहे
मात्र असे का केले जाते, तुम्हाला माहित आहे का?
हिंदू धर्मात या प्रथेला अनन्यसाधारण महत्त्व आहे
हिंदू धर्मानुसार एखाद्याला दही-साखर भरवणे शुभ मानले जाते
दही-साखर खाल्ल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते
दही-साखर खाल्ल्याने कामात यश मिळते असे म्हणतात
शुभकार्याच्या वेळी दही-साखर खाल्ल्याने सुख-शांती मिळते असे मानले जाते
दहामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे शरीराला ऊर्जा देतात