इंटरनेट आयुष्याचा अविभाज्य घटक आहे
Picture Credit: Pinterest
दिवस असो किंवा रात्र घरातील Wi-Fi ऑन राहते
Picture Credit: Maruti
दिवस-रात्र 24 तास Wi-Fi रिस्टार्ट करणं गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
जेव्हा इंटरनेट एकसारखे डिस्कनेक्ट होते तेव्हा Wi-Fi रिस्टार्ट करणं गरजेचं
Picture Credit: Pinterest
राउटर अनेक आठवड्यांपासून सुरू असेल तर रिस्टार्ट करा
Picture Credit: Pinterest
रात्री Wi-Fi बंद करण्याचे अनेक फायदे मिळतात
Picture Credit: Pinterest
रेडियो Waves ला एक्सपोजर कमी मिळते, शांत झोप लागते
Picture Credit: Pinterest
शरीराला आराम मिळतो, सकाळी फ्रेश वाटते
Picture Credit: Pinterest