www.navarashtra.com

Published  Nov 25, 2024

By Trupti Gaikwad 

Pic Credit - iStock

नेते मंडळी पांढरे कपडे वापरण्याचं कारण काय असेल, ते जाणून घेऊयात

सध्या राज्यात नव्या सत्ता स्थापनेचे वारे वाहत आहेत.

सत्तास्थापन

.

एखादी महत्त्वाची बैठक किंवा जनतेची संवाद साधताना राजकारणी नेते हे पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात.

पांढऱ्या रंगाचं महत्त्व

या पांढऱ्या रंगाचं राजकारणात नेमकं महत्त्व काय हे जाणून घेऊयात..

महत्त्व

असं म्हणतात की, पांढरा रंग हा शांतता आणि एकात्मतेचं प्रतिक आहे.

प्रतिक

भारत देश हा विविध भाषा आणि जाती धर्माने नटलेला असला तरी सर्व भारतीय हे एकोप्याने राहतात.

एकता

अगदी तसंच कोणतेही जात धर्म न जुमानता नेते राज्याचा कारभार चालवतात.

 राज्याचा कारभार

सत्य, क्रांती, शांतता या तत्त्वांना अंगिकारुन राज्यकारभार सांभाळतात, अशा अर्थाने  नेते पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात.

सत्य आणि  क्रांत