भ्रष्ट नेत्यांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल राऊतांनी फडणवीसांना विचारलाय
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक यांने पैसे का दिले? कशासाठी दिले?
राहुल कुल यांनी 500 कोटींचा मनी लाँन्ड्रिंगचा घोटाळा केला आहे - राऊत
दादा भूसेंचे 178 कोटीचे मनी लाँन्ड्रिंग प्रकरण ईडीकडे पोहोचलेय
उद्या अब्दुल सत्तार यांचे 750 कोटी रुपयांच्या मनी लाँन्ड्रिंगचे कागदपत्र ईडीकडे जाणार
या सर्व भ्रष्ट नेत्यांना गृहमंत्री फडणवीस अभय का देताहेत - राऊत
फक्त विरोधकांवरच ईडीच्या छापेमारी होतेय, यावरुन राऊतांनी फडणवीसांवर टिका केलीय
फक्त आमच्यावरच ईडीच्या धाडी पडताहेत, असा आरोप राऊतांनी केलाय