Published August 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Pinterest
वास्तुशास्त्रानुसार तमालपत्र जाळल्याने काय होते?
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार आयुष्यात येणाऱ्या संकटापासून सुटका मिळावी यासाठी तमालपत्राचा उपयोग होतो
घरात कोणत्याही पद्धतीची नकारात्मकता जाणवत असेल तर रोज संध्याकाळी तमालपत्र जाळावे
.
वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तमालपत्र चांगले मानले जाते. यासाठी संध्याकाळी घरात तेजपत्ता जाळला जातो
गरीबी दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी घरात 1 तमालपत्र जाळावे यामुळे आर्थिक तंगी दूर होते
तुम्हाला कर्जापासून मुक्ती हवी असेल तर रोज तमालपत्रावर कर्जाची रक्कम लिहून संध्याकाळी जाळावे
आयुष्यात सुख आणि शांतता हवी असल्यास घरात तमालपत्रासह कापूर जाळावा
कोणत्याही गोष्टीत यश प्राप्त होत नसेल तर तमालपत्राचा हा उपाय नक्की करून पाहा
नोकरी मिळत नसेल तर रोज तमालपत्र जाळून पाहा, तुम्हाला फरक जाणवेल
ही माहिती ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार दिली असून आम्ही कोणताही दावा नाही करत