ताज महालाचे बांधकाम १६३२ ला सुरु झाले आणि १६५३ ला पूर्ण झाले.
Picture Credit: Istockphoto
ताजमहाल तयार करण्यासाठी २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी काम केले होते.
ताजमहाल आग्र्यातच बांधण्यामागे काही कारणे आहेत.
त्या काळात आग्रा हे मुघल साम्राज्याची राजधानी होती.
त्या काळात कुशल कारागीर आग्रा शहरातच असल्याने याचे बांधकाम यमुनेच्या तीरी करण्यात आले.
यमुना नदीमुळे ताज महालाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.