Published Sept 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
आंब्याची पाने अतिशय शुभ आणि पवित्र मानली जातात. याच्या वापराने जीवनात सुख-शांती राहते.
कलशमध्ये आंब्याची पानं ठेवल्याने आयुष्यात सुख-समृद्धी येते. प्रेम टिकून राहते
कलशमध्ये आंब्याचा टाळा ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते
कलशमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो
.
आंब्याचं झाड हे मेष राशीचे प्रतीक मानले जाते. शुभ कार्यात उपयोग होतो.
कलशमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केल्याने पैशाची कमतरता भासत नाही
आंब्याचा टाळा कलशमध्ये ठेवण्याची ही आहेत मुख्य कारणं