दरवर्षी १५ मार्च ला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो

ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणं हा त्यामागील मुख्य उद्देश आहे

याची सुरूवात राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांनी १५ मार्च १९८३ मध्ये केली होती

कोणत्याही प्रकारची फसवणूक, काळाबाजार याला बळी पडल्याने ग्राहक याबाबत ग्राहक न्यायालयात तक्रार करू शकतात.

ग्राहकांना होर्डिंग, काळाबाजार, भेसळयुक्त वस्तूंचे बाजारातील वितरण याबाबतही तक्रार करता येईल.