सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पतीने आपल्या पत्नीबद्दल एक विचित्र गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या व्यक्तीच्या सांगण्यानुसार त्याची पत्नी खूप गंभीर आजाराने ग्रस्त आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या व्यक्तीच्या पत्नीचं फार कमी आयुष्य शिल्लक आहे. 

पत्नीने तिच्या पतीजवळ एक अजबगजब इच्छा व्यक्त केली आहे.

पत्नीने पतीला मृत्यूपूर्वी आपली शेवटची इच्छा सांगितली.

एक्स बॉयफ्रेण्डसोबत रोमान्स करण्याची इच्छा व्यक्त केली

आपल्या पत्नीची ही इच्छा पूर्ण करावी की नाही या संभ्रमात पती आहे.