काही पुरुष त्यांच्या जोडीदारासोबत असंतुष्ट असतात.
पती-पत्नीमध्ये समजूतदारपणाचा अभाव, कमी बोलणे हेसुद्धा एक कारण असते.
विवाहित पुरुष जेव्हा experiment करण्याच्या मूडमध्ये असतो तेव्हा दुसऱ्या स्त्रीकडे पाहतो.
पुरुष प्रयोगशील असतात, मग ते त्यांचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा प्रोफेशनल असो.
इतर विवाहित स्त्रियांना पाहून पुरुषांना असे वाटू शकते की त्यांच्या पतीचे भाग्य त्यांच्यापेक्षा चांगले आहे.
पुरुष आपल्या पत्नीची इतरांच्या पत्नीशी तुलना करतात, दुसऱ्याची बायको चांगली वाटते.
जेव्हा कपलमध्ये विश्वास, प्रेम आणि सहानुभूतीचा अभाव असतो तेव्हाअशी तुलना होते.
काही पुरुष आपल्या बायकोच्या सवयी, स्वभाव आणि शारीरिक सौंदर्यावर नाखूश असतात.
त्यांना जसा जोडीदार हवा आहे, ते इतर स्त्रीयांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात.