बायको नवऱ्याच्या डाव्या बाजूला झोपल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर, आरोग्यावर चांगला परिणाम होतो. 

 डाव्या बाजूला झोपणे आरोग्यासाठी चांगले असते. 

आयुर्वेदानुसार डाव्या बाजूला झोपल्याने आरोग्य चांगले राहते. या स्थितीत झोपल्याने शरीरातील बहुतांश अवयव चांगले काम करतात.

 महिला डाव्या बाजूला झोपल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. 

एसिडीटी, छातीत जळजळ होत असल्यास डाव्या बाजूला झोपावे

डाव्या कुशीवर झोपल्याने हदयावर कोणताही दबाव पडत नाही. 

प्रेग्नंट स्त्रीयांना डाव्या कुशीवर झोपणं फायदेशीर मानलं जातं.

डाव्या कुशीवर झोपल्यास घोरणंही कमी होतं. 

डाव्या बाजूला झोपल्याने कंबर दुखण्यापासून थोडा आराम मिळू शकतो.

डाव्या बाजूला झोपताना एक उशी तुमच्या गुडघ्यांमध्ये ठेवा. दुसरी उशी डोक्याखाली. दोन्ही खांदे समांतर स्थितीत ठेवा.