Power Cutमध्ये EV देणार घराला वीज? जाणून घ्या ही भन्नाट Technology

Automobile

08 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Everything-to-Grid Technologyमुळे EVचा वापरच बदलणार!

EVची Battery घरालाही वीज देणार?

Picture Credit: Pinterest

EVची मोठी Battery फक्त कार चालवण्यासाठी नाही; योग्य तंत्रज्ञान असल्यास ती घरासाठीही ऊर्जा स्रोत बनू शकते.

गाडी उभी असतानाही Battery काम करणार!

Picture Credit: Pinterest

Vehicle-to-Home तंत्रज्ञानामुळे EVमधील वीज घरातील निवडक उपकरणांना पुरवता येते.

V2H म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

गरजेनुसार EVची ऊर्जा वीज ग्रिडकडे परत पाठवण्याची कल्पना म्हणजे Vehicle-to-Grid.

V2Gमध्ये गाडी Gridशी जोडली जाते

Picture Credit: Pinterest

Vehicle-to-Everythingमध्ये EVचा Energy System, घर, Grid आणि इतर infrastructureशी संवाद होऊ शकतो.

V2X म्हणजे यापेक्षाही मोठं Network!

Picture Credit: Pinterest

भविष्यात Smart Chargingमुळे वीजदर आणि मागणीनुसार EV कधी चार्ज करायची किंवा ऊर्जा कधी वापरायची हे ठरवता येऊ शकते.

वीज महाग असताना EVची Battery उपयोगी?

Picture Credit: Pinterest

सिस्टम compatible असेल तर घरातील महत्त्वाची उपकरणे काही काळ EV Batteryवर चालवण्याची शक्यता आहे.

Power Cutमध्ये EV बनू शकते Backup!

Picture Credit: Pinterest

Bidirectional charging support, compatible charger, vehicle software आणि घराची electrical setup यांची आवश्यकता असते.

पण प्रत्येक EVमध्ये हे Feature नसते!

Picture Credit: Pinterest

एकाच Batteryचा वापर प्रवास + Home Backup + Grid Energy Storage अशा अनेक कामांसाठी होऊ शकतो.

भविष्यात EV म्हणजे फक्त कार नाही!

Picture Credit: Pinterest