विंकमुळे प्रिया प्रकाश वारियर रातोरात नॅशनल क्रश बनली.
‘विंक गर्ल’ अशी तिची एक ओळख निर्माण झाली.
ही ‘विंक गर्ल’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कारण तिने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘Bloom like a flower; unfold your beauty.’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.
या फोटोमध्ये तिने व्हाइट कॉर्सेट ड्रेस घातलेला दिसतोय.
या फोटोमधल्या बोल्ड लूकमुळे ती ट्रोल झाली आहे.
काही नेटकऱ्यांनी मात्र तिचा बोल्ड लूक आवडल्याचं म्हटलंय.
या फोटोमधली प्रियाची मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.