असा दूर करा काळेपणा

Life style

29 December 2025

Author:  शिल्पा आपटे

पाय स्वच्छ करण्यासाठी वापरा या 5 टिप्स

काळेपणा

Picture Credit:  Pinterest

पाय स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं, त्यामुळे पायांची समस्या उद्भवत नाही

अस्वच्छ पाय

Picture Credit: Pinterest

लिंबू आणि हळदीने पायांची स्वच्छता करावी.

लिंबू-हळद

Picture Credit: Pinterest

झोपण्याआधी पायांना एलोवेरा जेलने मसाज करावा. 

एलोवेरा जेल

Picture Credit:  Pinterest

मुलतानी माती पायांना लावूनही तुम्ही पायांचा कालेपणा दूर करू शकता

मुलतानी माती

Picture Credit:  Pinterest

कॉफी आणि खोबरेल तेलाचा स्क्रब पायांना लावल्यानेही फायदा होतो

कॉफी-खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

पाय स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा वापरा, त्यामुळे पाय स्वच्छ होतील

बेकिंग सोडा

Picture Credit: Pinterest