थंडीत त्वचेची काळजी जास्त प्रमाणात घेण्याची गरज असते.

बऱ्याचदा थंडीत त्वचा ड्राय बनते.

त्वचा ड्राय झाल्यास साबणाचा वापर करू नये 

साबणाचा वापर केल्यास त्यचा अधिक कोरडी होते.

थंडीत गरम पाण्याने आंघोळ करू नये.

आंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर करा.

जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या.

सनस्क्रीन लोशन आठवणीने लावावे.