निरोगी राहण्यासाठी फिजीकल एक्टिव्हिटी गरजेची असते
Picture Credit: Pinterest
ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी जिने चढ-उतार करा, हाडं स्ट्राँग होतात
जर का तुमचं ऑफिस घराच्या जवळ असेल तर ऑफिसपर्यंत चालत जा, एक्टिव राहता
ऑफिसमध्ये काम करताना तासातासाने ब्रेक घ्या, बॉडी थोडी स्ट्रेच करा
बल्ड सर्कुलेशन नीट राहते, आणि स्किनसुद्धी हेल्दी राहते बॉडी स्ट्रेच केल्यास
घरातील काम केल्यानेही तुम्ही फिट राहता, घराची साफ-सफाई करा
एक्सरसाइज न करता वेट लॉससाठी दिवसभर कोमट पाणी प्यावे, मेटाबॉलिझम बूस्ट होतो