Published Jan 21, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - X
दिल्ली निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याने सर्वच पक्ष त्यांच्यासाठी अनेक घोषणा करत आहेत
दिल्लीतील 3 दशकांचा राजकीय इतिहास पाहिला तर महिला आमदारांची संख्या 10 पेक्षाही कमी आहे
महिला आमदारांची जिंकण्याची संख्या 9 आहे तर कमीत कमी ही संख्या 3 आहे
1993 मध्ये 3, 98मध्ये 9, 2000 आणि 2015 मध्ये प्रत्येकी 3 तर 2020 मध्ये 6 आहे
यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी महिलांना तिकीट दिले आहे, त्यामुळे जुना रेकॉर्ड मोडेल का?
दिल्लीत 71.73 लाख महिला मतदार आहेत, जे एकूण मतांपैकी 46 टक्के आहे
'आप'ने 9 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने 8 आणि भाजपने 9 महिला उमेदवारी दिली आहे