प्रामाणिक पुरुषांकडे महिला लवकरच आकर्षित होतात.

बाह्य सौंदर्यापेक्षा पुरुषाचं मन पाहून महिला आकर्षित होतात.

शांत, समजूतदार पुरुषांच्या लवकर प्रेमात पडतात महिला.

महिलांप्रती आदर, प्रेम, नम्रपणा बाळगणाऱ्या पुरुषांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडतात. 

आपलं म्हणणं नीट समजून घेणाऱ्या, ऐकणाऱ्या पुरुषांना स्त्रीया प्राधान्य देतात.

मेहनत करणारे पुरुष महिलांना जास्त आवडतात. 

समाजाचं, जगाचं भान असणाऱ्या पुरुषांवर भाळतात महिला.