हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया महिलांनी नारळ का फोडू नये?

पूजेत नारळाचा वापर केला जातो. त्याशिवाय पूजा अपूर्ण राहते.

स्त्रिया पूजेत सहभागी होतात, मात्र नारळ फोडण्यास मनाई आहे.

नारळ हे बीज असून स्त्रिया त्या बीजापासूनच मूल जन्माला घालतात असे म्हणतात. त्यामुळे महिलांनी नारळ फोडू नये.

असं म्हटलं जातं की महिलांनी नारळ फोडला तर त्यांना गरोदरपणात त्रास होऊ शकतो.

धार्मिक मान्यतेनुसार नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश वास करतात. या कारणामुळे महिलांना नारळ फोडण्यास मनाई आहे.

पूजा करताना नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना नारळ खूप प्रिय आहे.