बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करणारे सिनेमा महिलाप्रधान सिनेमा
दीपिका पदुकोणच्या पद्मावतने 302.15 कोटींची कमाई केली.
आलिया भट्टच्या Dear Zindagi ने 68.16 कोटींची कमाई केली.
कंगना राणावतच्या मणिकर्णिका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 92.19 कोटींची कमाई केली होती.
'द केरला स्टोरी'ने 242.20 कोटींचा गल्ला कमावला.
आलिया भट्टच्या Raazi ने 123.84 कोटी कमावले.
tanu weds Manu Return सिनेमाने 150.8 कोटी कमावले.
तर विद्या बालनच्या डर्टी पिक्चरने 80 कोटींचा गल्ला कमावला.