दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिना दिन सेलिब्रेट केला जातो.
या महिला राजकारणापासून प्रशासनापर्यंतच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.
निर्मला सीतारमण अर्थमंत्री म्हणून देशाचं नेतृत्व करत आहेत.
स्मृती इराणी यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एनडीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रीही राहिल्या आहेत.
अंशुला कांत जागतिक बँक समूहाच्या मुख्य वित्तीय अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघातील महत्त्वाचं नाव म्हणजे स्मृती मंधाना
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने नवा टप्पा गाठला आहे.