पुरुष आणि महिला यांच्या शर्टची बटणे वेगवेगळ्या बाजूला का असतात.

पूर्वी पुरुष उजव्या बाजूला तलवार ठेवत असत. तर  शर्टाचे बटण डाव्या हाताने उघडत असत.

तर स्त्रिया मुलांना डाव्या बाजूला धरत असत.

अशा परिस्थितीत स्तनपानासाठी महिलांना उजव्या हाताचा वापर करावा लागला होता. 

म्हणून महिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला असतात. 

पूर्वी स्त्रिया दोन्ही पाय एका बाजूला घोडेस्वारी करत होत्या. 

अशावेळी डाव्या बाजूच्या बटणामुळे वारा शर्टात विरुद्ध दिशेनं शिरायचा.

 घोडेस्वारीला यामुळे फायदा व्हायचा

 पुरुष आणि महिलांमधील फरकासाठी शर्टाची बटणे वेगवेगळ्या बाजूला करण्यात आलेली आहेत.