लोकरीचे कपडे थंडीत आता बाहेर पडू लागलेत
Picture Credit: Pinterest
लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येते ना या टिप्स फॉलो करा
Picture Credit: Pinterest
कपडे उन्हात वाळवा, त्यामुळे कपड्यांची आर्द्रता निघून जाते
Picture Credit: Pinterest
कपडे धुवताना पाण्यात व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा मिक्स करा, दुर्गंधी निघून जाते
Picture Credit: Pinterest
लोकरीचे कपडे धुतल्यानंतर सॉफ्टनर म्हणून वापरा
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यानंतर कपडे नीट परत ठेवावे, त्यामुळे बुरशी लागणार नाही
Picture Credit: Pinterest
कपाटात कपडे ठेवताना कापूर, नॅप्थालीनचे गोळे ठेवा, सुगंध टिकून राहतो
Picture Credit: Pinterest