काम करणाऱ्या आणि काम केल्यासारखं दाखवणाऱ्या अनेक व्यक्ती जगात आहेत. 

स्लॅक सॉफ्टवेअरच्या सर्वेनुसार भारत,जपान,सिंगापूरमध्ये काम केल्यासारखं दाखवणारे लोक जास्त आहेत.

भारतात 43 % काम केल्यासारखं दाखवतात, 57 % लोक प्रत्यक्ष काम करतात.

जपानमध्ये 63 % खरंच काम करतात, 37 % काम केल्यासारखं दाखवतात. 

सिंगापूरमध्ये 36 % काम केल्याचं दाखवतात, 63 % काम करतात. 

फ्रान्समध्ये 69 % ब्रिटनमध्ये 70 % प्रत्यक्ष काम करतात.

जर्मनीमध्ये 29 % काम केल्याचं दाखवतात, 71 % प्रत्यक्ष काम करतात. 

अमेरिका, दक्षिण कोरियामध्ये 72 % व्यक्ती प्रत्यक्ष काम करतात.