Published Oct 6, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
घरच्या घरी कोचिंग क्लासेस घेऊन, विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकवून कमवा चांगले पैसे.
फ्रीलान्सिंगच्या साहाय्याने तुमच्या कौशल्यांचा वापर करून विविध प्रोजेक्टवर काम करा.
विविध सर्वेक्षण पूर्ण करून घरबसल्या कमाई करा.
लिखाणाच्या माध्यमातून विविध कंपन्यांसाठी लेख तयार करा.
व्हिडीओ संपादित करून क्रिएटिव्ह कामातून कमाई करा.
ब्रँड्ससाठी सोशल मीडियावर चांगले व्यवस्थापन करून पैसे कमवा.
डिझाइनच्या माध्यमातून व्यवसायांसाठी क्रिएटिव्ह लोगो, पोस्टर्स तयार करा.
वेबसाइट्स तयार करून ग्राहकांना चांगली सेवा द्या आणि कमाई वाढवा.