www.navarashtra.com

Published March 22,  2025

By  Mayur Navle 

ही आहेत जगातील सर्वात  मोठी जंगलं?

Pic Credit - iStock

जगात एकापेक्षा एक मोठी जंगलं आहेत. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

मोठी जंगलं

ॲमेझॉन रेनफोरेस्ट साऊथ अमेरिका येथे स्थित आहे. हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल आहे.

ॲमेझॉन रेनफोरेस्ट

या जंगलाला रेनफोरेस्ट यासाठी बोलले जाते की येथे नेहमीच पाऊस पडत असतो.

घनदाट जंगल

ॲमेझॉनचे जंगल जगातील 20 टक्के ऑक्सिजन स्वतःच उत्पादित करते.

जगाला ऑक्सिजन देणारं जंगल

कांगो बेसिन जगातील दुसरे सर्वात मोठे जंगल आहे. हे जंगल मध्य आफ्रिकेत आहे.

कांगो बेसिन

कॅनडामध्ये ग्रेट बियर रेनफोरेस्ट स्थित आहे.

ग्रेट बियर रेनफोरेस्ट

जर्मनीचा ब्लॅक फॉरेस्ट सुद्धा एक मोठे जंगल आहे.

ब्लॅक फॉरेस्ट

जपानमधील याकुशिमा जंगलचा देखील जगातील सर्वात मोठ्या जंगलांमध्ये  समावेश आहे.

याकुशिमा

लिंबाच्या या उपायामुळे घरातील डास होतील छुमंतर