7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन (World Chocolate Day 2023) म्हणून साजरा करण्यात येतो.

7 जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिन (World Chocolate Day 2023) म्हणून साजरा करण्यात येतो.

चॉकलेट ही एक अशी गोष्ट आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.

मात्र, 7 जुलै हा दिवस जागतिक चॉकलेट दिन म्हणून का साजरा केला जातो, माहिती आहे का?

नेमका आजच्या दिनाचं काय वैशिष्ट्य आहे जाणून घ्या.

7 जुलै 1950 रोजी चॉकलेट पहिल्यांदा युरोपमध्ये आलं आणि हे लक्षात घेऊन हा दिवस चॉकलेट डे साजरा करण्यासाठी निवडण्यात आला.

मात्र, घाना आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये 28 ऑक्टोबर रोजी चॉकलेट डे साजरा केला जातो.

जपान हा असा देश आहे जिथे वर्षातून 10 वेळा चॉकलेट डे साजरा केला जातो.

जपानची खास गोष्ट म्हणजे इथे मुलांचा चॉकलेट डे वेगळा आणि मुलींचा चॉकलेट डे वेगळा.

चॉकलेट हे आनंद आणि उत्सवाचे प्रतीक आहे, जे सीमा ओलांडून लोकांना एकत्र आणते.

कोकोच्या झाडाच्या फळापासून चॉकलेट बनवले जातं.