रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली  टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली  टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. 

2007 पासून भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.

या दिग्गज खेळाडूंचा हा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असू शकतो असं म्हटलं जातं.

रवींद्र जडेजाचा यंदाचा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असू शकतो.

रोहित शर्माचाही हा शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा स्वत:या फॉरमॅटमध्ये खेळणं थांबवण्याची शक्यता आहे.

स्टार प्लेअर विराट कोहलीचाही शेवटचा टी-20 वर्ल्ड कप असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.